आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही !!!!
कितीही सुंदर मुलगी दिसली तरीही ,
तिची स्तुती करून तिला
हरभऱ्याच्या झाडावर चढवायला
आम्हाला कधी जमलेच नाही ...
म्हणून आम्हाला प्रेम करायला अजून जमलेच नाही..
कोणाच्या मागे शित्यामारात फिरणं
आमच्या तत्वात कधी बसलेच नाही
म्हणून आम्हाला प्रेम करायला अजून जमलेच नाही..तिची स्तुती करून तिला
हरभऱ्याच्या झाडावर चढवायला
आम्हाला कधी जमलेच नाही ...
म्हणून आम्हाला प्रेम करायला अजून जमलेच नाही..
कोणाच्या मागे शित्यामारात फिरणं
आमच्या तत्वात कधी बसलेच नाही
कोणी जर आवड्लीच तर
स्वतः हुन गप्पांना सुरवात करायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही...
दुसरयाचे विचार ऎकत असतांना
आपले विचार मांडण्याची संधी
आम्हाला कधी साधताच आली नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही...
कधी हिम्मत करुन कोणाला जर विचारलेच
तर मी तुला त्या द्रुषटीनी कधी बघितलेच नाही
या व्यतिरिक्त दुसरे काही आम्हाला ऎकायलाच मीळाले नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही...
प्रेमात नाहीचा अर्थ हो असतो
हे गणित आम्हाल कधी समजलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही...
फुलपाखरा प्रमाणे आम्ही ही
बरयाच सुंदर फुलां मधे वाव्ररत होतो
पण जाउन बसण्यासारखे फुल
अजुन आम्हाला दिसलेच नाही :D :D :D
This is not my creation..I found this good one while searching.. :)
ReplyDelete