दिवाळी
Diwali…. The main festival of India & Indians! And on the same occasion here I am posting my Own creation about Diwali… नववर्षाची पहाट..... दिवाळी अंधारावर विजय ....... दिवाळी मांगल्याचा उदय ...... दिवाळी पावित्र्याचे वलय ..... दिवाळी दुःख - व्यथांचा विलय .... दिवाळी आनंदाचा समय......... दिवाळी दिव्या- दिव्यांची साक्ष .... दिवाळी सर्व सणाचे हृदय ........ दिवाळी - स्वाती शेळके