Posts

Showing posts from October, 2011

दिवाळी

Image
Diwali…. The main festival of India & Indians!   And on the same occasion here I am posting my Own creation about Diwali… नववर्षाची पहाट..... दिवाळी  अंधारावर विजय ....... दिवाळी मांगल्याचा उदय ...... दिवाळी पावित्र्याचे वलय ..... दिवाळी दुःख - व्यथांचा  विलय .... दिवाळी आनंदाचा समय......... दिवाळी दिव्या- दिव्यांची  साक्ष .... दिवाळी सर्व सणाचे हृदय ........ दिवाळी                             - स्वाती शेळके 

Libra Woman

After a lot of R&D I found something about my own Astrological sign..that it LIBRA….And I am amazed it is really true..... :D A Libran female is total woman, complete with the charming manners and delightful elegance. She can also argue with the convincing male logic and beat you at any argument. However, the male side may come in front of you after sometime. Debate attracts her and she weighs both sides of the situation with total fairness. A Libra girl may start an argument alone and finish it alone, with your contribution being only some occasional comments. While she is arguing with you, she may smile every now and then. Before you know it, you will feel captivated by her smile and charm ( hmm ... how sweet!!! ). By this time, she would have won the argument as well as your heart. Of course, you won't mind that, since she convinces with such carefully balanced and logical arguments. A typical Libran female characteristics profile includes a constant need to be fair ...

मित्रत्वाचा हात दे.

प्रत्येक नववधुच्या मनातली घाल-मेल ! अनोळख्या कुटुंबात इतकी ती एकरुप होते स्वतःची काही आवड होती हेच मुळी विसरुन जाते अशा तुझ्या पत्नीसाठी थोडासा बदलशील का ? तिच्या मनाचा थोडातरी विचार जरा करशील का ? कधी सकाळी लवकर उठून चहा तिला नेऊन दे वाफाळता गरम उपमा हळूच पुढ्यात आणून दे भाजीत मीठ नसले तरी हसून वेळ मारुन ने स्वैपाकाला कधी तरी कौतुकभरले शब्द दे "साडी मस्त शोभतीये आज" मनमोकळी दाद दे आठवणीने सुवासाचा कळीवाला गजरा दे सुटीत एखाद्या, एकटीलाच आपणहून फिरायला ने खमंग कणीस खातानाचा आनंद मनात टिपून घे हॉटेलातील मेनू कधीतरी तिच्या चॉईसचा घेऊन दे आईस्क्रीमची आवड सोडून तिच्याबरोबर कॉफी घे मुलगीच समजून हट्ट एखादा तूच जरा समजून घे वाढदिवस नसतानाही प्रेझेंटचा धक्का दे वादात स्वर उंचावतातच शांतपणे ऐकून घे पुरुषप्रधान संस्कृती सोडून माणूसपणाला थारा दे झोपताना थोपटून तिला आधाराची कुशी दे जमलेच तर सुरात गुणगुणून स्वप्नांची मोकळीक दे हातात हात घेतलास लग्नात, आता खरी साथ दे नवरेपणा दूर टाकून विसावायला प्रेमळ खांदा दे अशी काहीशी साथ दे ....मित्रत्वाचा हात दे.

ती एकदा आजीला म्हणाली.....

ती एकदा आजीला म्हणाली.... मुलीनेच का ग नेहमी सासरी जायचं? आपली माणसं सोडून तीनेच का परक घर आपलं मानायचं? तिच्याकडुनच का अपेक्षा जुनं अस्तित्व विसरायची तीच्यावरच का जबरदस्ती नवीन नाव वापरायची? आजी म्हणाली.... अगं वेडे हा तर सृष्टीचा नियम आहे नदी नाही का जात सागराकडे आपलं घर सोडून तो येतो का कधितरी तिच्याकडे आपली वाट मोडून तीच पाणी किती गोड तरीही ती सागराच्या खारट पाण्यात मिसळते आपलं अस्तित्व सोडून ती त्याचीच बनुन जाते एकदा सागरात विलीन झाल्यावर तीही सागरच तर होते पण म्हणुन नेहमी तिच्यापुढेच नतमस्तक होतात लोकं पापं धुवायला समुद्रात नाही  तर गंगेतच जातात लोकं ..........