Posts

Showing posts from August, 2011

TAKE A DEEPER LOOK

T his artical was actually sent as an e-mail by MD of our company! A leading cars provider company received a letter from a man complaining about an absurd problem with his new car. Here goes his letter: "This is the second time I have written you, and I don't blame you for not answering me, because I sounded crazy. I recently purchased a new Pontiac and every night I drive down to a store, to buy ice cream. You see, every time I buy vanilla ice cream and start back from the store my car wouldn’t start. But strangely, if I get any other kind of ice cream, the car starts just fine. I want you to know I'm serious about this question, no matter how silly it sounds: 'What is there about a Pontiac that makes it not start when I get vanilla ice cream, and easy to start whenever I get any other kind?'" The Pontiac President was understandably skeptical about the letter, but sent an engineer to check it out anyway. He had arranged to meet the man just after di

लोकपाल बिल

"लोकपाल बिल" मध्ये नक्की काय आहे? १. केंद्रामध्ये "लोकपाल" नावाची संस्था काढली जाईल आणि प्रत्येक राज्यामध्ये या संस्थेचा "लोकायुक्त" निवडला जाईल. २. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग यांच्याप्रमाणेच लोकपाल आयोग हा सुद्धा शासनापासून पूर्णपणे स्वतंत्र असेल. कोणताही सारकारी अधिकारी किंवा नेता या आयोगावर नियंत्रण ठेवू शकणार नाही. ३. भ्रष्टाचाराचा कुठलाही खटला वर्षानुवर्षे चालणार नाही. चौकशी साठी जास्तीत जास्त १ वर्ष आणि खटल्यासाठी १ वर्ष दिला जाईल, जेणेकरून २ वर्षांत शिक्षेची अंमलबजावणी होईल. ४.आरोप सिद्ध झाल्यावर सर्व नुकसान त्या व्यक्तीकडून वसूल केले जाईल. ५. सामान्य जनतेला या बिलाचा फायदा काय? ... ......आपले कुठलेही सरकारी काम जर सुनिश्चित वेळेत झाले नाही तर लोकपाल विधेयाकानुसार जबाबदार सरकारी अधिकार्याकडून दंड वसूल केला जाईल आणि तो नुकसानभरपाई म्हणून आपल्याला दिला जाईल. ६.म्हणजेच, जर तुमचे रेशनकार्ड/ मतदानओळखपत्र/ पासपोर्ट यासाठी निश्चित वेळेपेक्षा जास्त वेळ लागला असेल तर तुम्ही लोकपाल आयोगाकडे जाऊ शकता. लोकपाल तुमचे काम १ महिन्याच्या अवधी